Girls

मुलीने स्वतःच्या पायावर उभं राहणं — ही फक्त Career ची गोष्ट नाही

“आमच्या मुलीचं B.Com झालं आहे. आता तिच्यासाठी पुढे काय चांगलं राहील?”

अनेक पालकांच्या मनात हा प्रश्न असतो.

पुढे शिक्षण घ्यायचं?

Job करायचा?

लग्नाचा विचार करायचा?

पण या सगळ्याआधी एक गोष्ट विचारात घ्यायला हवी —

तुमच्या मुलीला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळाली आहे का?

मुलीने Job करणे म्हणजे फक्त दर महिन्याला Salary मिळवणे नाही.

Job तिला अनुभव देतो.

लोकांशी बोलण्याचा confidence देतो.

स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता वाढवतो.

पैशाची किंमत समजावतो.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे —

तिला स्वतःची एक Professional Identity मिळते.

विशेषतः Commerce च्या मुलींसाठी Accounting & Finance मध्ये अनेक career opportunities उपलब्ध असतात.

Accounts, GST, Income Tax, TDS, Payroll, Finance आणि Compliance अशा कामांची गरज छोट्या व्यवसायापासून मोठ्या Companies पर्यंत असते.

ITAP Pune च्या Professional Business Accountant (PBA) Course मध्ये या skills चं practical training दिलं जातं आणि विद्यार्थ्यांना Accounting & Finance Professional म्हणून career सुरू करण्यासाठी तयार केलं जातं.

Career लवकर सुरू करण्याचा आणखी एक फायदा आहे.

लग्नानंतर परिस्थिती बदलली तरी त्या मुलीकडे आधीपासून Skills + Experience + Confidence असतो.

ती career continue करू शकते, break घ्यायचा असेल तर तो निर्णय घेऊ शकते आणि भविष्यात पुन्हा career सुरू करण्याची वेळ आली तरी तिच्याकडे professional foundation असतो.

म्हणून मुलीच्या भविष्यासाठी फक्त —

“चांगलं शिक्षण दिलं”

इथपर्यंत थांबू नका.

प्रयत्न असा असावा की एक दिवस ती आत्मविश्वासाने म्हणेल —

“मी माझ्या पायावर उभी आहे.”

ती Salary किती कमावते हा पुढचा प्रश्न आहे.

पहिलं यश म्हणजे तिने स्वतःची ओळख निर्माण करणं.

ITAP मधील अनुभवाबद्दल आमचे विद्यार्थी काय म्हणतात ते पहा –

PBA Course चालू असतानाच 3 लाखाचा जॉब मिळाला https://youtu.be/8oPycTGXFB4?si=JtmWLGCd13

 

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.