B.Com ची तीन वर्षे पूर्ण झाली.
हातात Degree आली.
आता चांगला Job मिळेल अशी अपेक्षा आहे.
पण Interview मध्ये एक प्रश्न विचारला जातो —
“तुम्हाला practically काय काय येतं?”
आणि इथेच अनेक B.Com students अडखळतात.
कारण कॉलेजमध्ये Accounting, Taxation, Economics, Business Law असे अनेक subjects शिकवले जातात. पण प्रत्यक्ष Company किंवा CA Office मध्ये काम करताना वेगळ्या skills ची गरज असते.
तुम्हाला Tally वर Accounting करता येतं का?
GST Return कसा file करायचा हे माहिती आहे का?
TDS, Income Tax, Payroll समजतं का?
Excel वर confidently काम करता येतं का?
Bank Reconciliation, Ledger Scrutiny किंवा Finalisation करता येतं का?
म्हणून B.Com Degree कमी महत्त्वाची आहे असे अजिबात नाही.
पण आजच्या job market मध्ये Degree सोबत Practical Skills असणंही महत्त्वाचं आहे.
याच gap वर ITAP Pune चा Professional Business Accountant (PBA) Course काम करतो.
PBA मध्ये Accounting, GST, Income Tax, TDS, Payroll, Tally, Excel आणि इतर practical skills वर भर दिला जातो. उद्देश फक्त आणखी एक Certificate मिळवणे नसून विद्यार्थ्याला Accounting & Finance Professional म्हणून career सुरू करण्यासाठी तयार करणे हा आहे.
त्यामुळे B.Com झाल्यावर लगेच आणखी एखादी Degree करावी का, हा एकमेव प्रश्न स्वतःला विचारू नका.
त्याऐवजी स्वतःला विचारा:
“आज एखाद्या Company ने मला Job दिला, तर पहिल्या दिवसापासून मी कोणतं काम independently करू शकतो?”
या प्रश्नाचं उत्तर जर तुमच्याकडे नसेल, तर पुढची Degree घेण्याआधी practical skills वाढवण्याचा विचार करा.
कारण —
Degree तुम्हाला Interview पर्यंत घेऊन जाऊ शकते.
पण Skills तुम्हाला Job मध्ये टिकवतात आणि पुढे घेऊन जातात.